शुक्रवार, १९ मे, २०१७

सुपर ची 'शासा ' ते बाहुबली -२ ची 'देवसेना ' : अनुष्का चा प्रवास

सुपर ची 'शासा ' ते बाहुबली -२ ची 'देवसेना ' : अनुष्का चा  अभिनय  प्रवास


मूळची 'स्वीटी ' नाव असलेली टॉलिवूड ची  'अनुष्का शेट्टी ' ही गुणी अभिनेत्री बाहुबली-२ मुळे  सर्वतोमुखी झाली. २००५ पासून चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी म्हणून अनुष्का ची ओळख आहे.

... दोन नायिका ... आणि जोडीला भरभरून  (अंगभरून ) अंगप्रदर्शन हे दाक्षिणात्य चित्रपटाचा बाज आहे यास अनुष्काही मुळीच  अपवाद नाही. तिचे 'बिल्ला , मिर्ची , अलेक्स पाडियन हे सिनेमे अंगप्रदर्शनाचा  वरचा क्लास होता पण या चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अनुष्का ही दाक्षिणात्य मदालसा काही और च आहे.


बाहुबलीत अनुष्काने साकारलेली 'देवसेना ' तिच्या कारकिर्दीतील मुगुटमणी  ठरावा. आपल्या मंद प्रियकरावर धुंद  प्रेम करणारी लडिवाळ प्रेमिका, प्रजेच्या सुख-दु :खाचा विचार करणारी व हाती शस्त्र घेणारी प्रशासक,  गर्विष्ठ राजघराण्याचा प्रस्ताव नाकारणारी करारी राजकन्या, मातेसमोर हतबल झालेल्या आपल्या प्रियकरासमोर जोरकसपणे आपला हक्क प्रदर्शित करणारी  सून, आपल्या पतीचा हक्क मागणारी धाडसी पत्नी, पर- स्त्री वर हात टाकणा-यास  शासन करणारी , आपल्या मुलाकडून सुटका होईल ह्या आशेवर जगणारी आशावादी आई  असे अनेक कंगोरे देवसेनेच्या पात्राला आहे.


सोमवार, ३ एप्रिल, २०१७

AN INTRO TO THE VALUE OF KB

As my title it's not that my life has valu of 1 kilobyte data😜.

According to title KB- that's my name. My life is all about these factors-
programming,anime and travel. I got connected to japanese animated series which are known as anime in common. It has made itself a new category of entertainment. Coming on entertainment Youtube is another form of entertainment and also it must taken into consideration that it has become a way of earning. 

Some successful people like Bhuvan Bam, Carryminati, etc. well that's another topic and we will talk about it later.
So for now さようなら